पोलिसांविरुद्धचे हे षडयंत्रच !

पोलिसांविरुद्धचे हे षडयंत्रच ! | Mahesh Vichare | Delhi Police | CJP Protest |

जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांवर आंदोलकांनी हल्ला केला. त्यात अनेक पोलिस जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषद घेत घडलेली भयंकर कहाणी ऐकविली. मात्र अनेक विरोधी नेते, आंदोलनाचे नेते यांनी पोलिसांवरील हल्ल्याचे समर्थन केले एवढेच नव्हे तर अराजक पसरवणाऱ्या आंदोलकांचीही बाजू घेतली.

Exit mobile version