कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन नुकतेच झाले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉक्रोच पार्टीने जल्लोष केला. त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या पार्टीचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे आणि त्यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.