“बी. सुदर्शन रेड्डी यांच्या वादग्रस्त न्यायनिर्णयांचा इतिहास”

अनेक गोष्टींवरून आजही होतात आरोप  

“बी. सुदर्शन रेड्डी यांच्या वादग्रस्त न्यायनिर्णयांचा इतिहास”

२०२५ च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया युतीने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी (२००७-२०११ चा कार्यकाळ) यांना उमेदवारी दिली आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या न्यायालयीन कार्यकाळाशी संबंधित अनेक जुने वाद पुन्हा चर्चेत आले आहेत. भाजप आणि माध्यमे हे वारंवार उपस्थित करत आहेत, ज्यामुळे विरोधकांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वादग्रस्त निर्णय आणि आरोप

 

 

 

डाक विभाग भ्रष्टाचार : तीन अधिकारी दोषी

ऑनलाईन गेमिंग विधेयक : वाढत्या धोकेपासून संरक्षण

बिहारच्या जनतेने ‘त्या’ यात्रेला पूर्ण नाकारले !

महिलांच्या आरोपानंतर आमदाराचा केरळ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा!

दरम्यान, सलवा जुडूम प्रकरण असो, भोपाळ गॅस दुर्घटनेवरील त्यांची भूमिका असो किंवा बेंच-फिक्सिंगचे आरोप असोत, भाजपने हे मुद्दे पूर्ण ताकदीने उपस्थित केले आहेत आणि बी. सुदर्शन रेड्डी यांना तडजोड करणारा न्यायाधीश म्हटले आहे. 

Exit mobile version