‘ऑपरेशन सिंदूर एक शौर्य गाथा व आत्मनिर्भर भारत’ वर रविवारी व्याख्यान

माजी विंग कमांडर अविनाश मुठाळ यांचे मार्गदर्शन

‘ऑपरेशन सिंदूर एक शौर्य गाथा व आत्मनिर्भर भारत’ वर रविवारी व्याख्यान

‘ऑपरेशन सिंदूर एक शौर्य गाथा व आत्मनिर्भर भारत’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन उद्या रविवारी करण्यात आले असून तरुण भारत आणि आपुलकी फाऊंडेशनच्या माध्यमातून हे व्याख्यान होणार आहे. राष्ट्रपती पदकप्राप्त सेवानिवृत्त विंग कमांडर अविनाश मुठाळ हे या विषयावर विवेचन करणार आहेत.

हे ही वाचा:

१०० आजारांवर एक रामबाण उपाय

पत्नीस ठार मारून पतीने दाखल केली हवल्याची तक्रार

“यशस्वी राजकीय कारकीर्दीसाठी राहुल गांधींना खोटे बोलणे महत्त्वाचे आहे का?”

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोला दौर्‍यावर रवाना

या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाण्याचे विभाग संघचालक चित्तरंजनदासजी राठी आहेत. ९ नोव्हेंबरला रविवारी दुपारी ४.३० वाजता कोल्हटकर स्मारक मंदिर, खामगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे.

 

Exit mobile version