‘पंचायत सीजन 3’ बनली बेस्ट सीरीज, जितेंद्र कुमार सर्वोत्तम

 ‘पंचायत सीजन 3’ बनली बेस्ट सीरीज, जितेंद्र कुमार सर्वोत्तम

राजस्थानच्या जयपूरमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार (IIFA) २०२५ मध्ये विजेत्यांची घोषणा झाली आहे. ‘अमर सिंह चमकीला’साठी इम्तियाज अलीला सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक तर ‘पंचायत सीजन ३’ ला सर्वश्रेष्ठ सीरीज चा किताब मिळाला आहे.

हे ही वाचा:

भारतीय संघाच्या विजयासाठी अयोध्येत हवन

तेव्हा आदित्य ठाकरे घरचा डबा घेऊन ‘ताज’ला गेले होते का ?

सरकार स्टार्टअप्सना सहकार्य देण्यास वचनबद्ध

भारतीय संघाच्या विजयासाठी अयोध्येत हवन

IIFA २०२५ मधील प्रमुख विजेते

IIFA २०२५: प्रमुख आकर्षणं

IIFA २०२५ मध्ये करण जौहर, करीना कपूर, शाहिद कपूर, बॉबी देओल, उर्फी जावेद, करिश्मा तन्ना, कार्तिक आर्यनसह अनेक बॉलिवूड तारे उपस्थित होते.

‘शोले’ चित्रपटाच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त खास समारंभ आयोजित केला जाणार आहे. राज मंदिर सिनेमा येथे ‘शोले’ ची विशेष स्क्रीनिंग होणार आहे. कार्तिक आर्यन शोचं सूत्रसंचालन करणार आहे. शाहरुख खान आणि करीना कपूर देखील IIFA च्या २५व्या सीझनमध्ये विशेष परफॉर्मन्स देतील.

Exit mobile version