33 C
Mumbai
Thursday, March 26, 2026

Shambhavi Thite

10 लेख
0 कमेंट

पाकिस्तानची अफगाणिस्तानविरुद्ध युद्धघोषणा: घरात नाही आणा, मला बाजीराव म्हणा!

पाकिस्तानची सध्याची परिस्थिती म्हणजे घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा अशीच आहे. अर्थकारण पूर्ण कोलमडलेले, चलन घसरलेले, महागाई आटोक्याबाहेर गेलेली, आणि जनतेच्या हातात कामधंदा नाही. अशा वेळी जबाबदार...

जेएनयूतले डाव्यांचे विद्यार्थी आंदोलन की वैचारिक विघटन..?

शांभवी थिटे लोक “मोदी–शहा की कबर खुदेगी” अशा घोषणा ऐकून संताप व्यक्त करत आहेत. तो संताप चुकीचा नाही; पण दुर्दैवाने तो फक्त वरवरच्या घोषणांपुरताच मर्यादित राहतो आहे. प्रत्यक्षात प्रश्न हा...

आयएनएसव्ही कौंडिण्य: भारताच्या प्राचीन सागरी सफरीचे पुनरुज्जीवन

आयएनएसव्ही कौंडिण्य ची निर्मिती ही प्राचीन परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम म्हणता येईल. भारतीय नौदल, संस्कृती मंत्रालय, इतिहासतज्ज्ञ, अभियंते आणि पारंपरिक जहाजनिर्माते यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प...

सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि लडाख समोरील खरा प्रश्न..!

लडाखमध्ये गेल्या काही दिवसांपासून असंतोषाचे वातावरण आहे. पर्यावरण कार्यकर्ते, शिक्षक आणि “थ्री इडियट्स” चित्रपटातील रॅंचो या पात्रामागील खरी प्रेरणा म्हणून ओळखले जाणारे सोनम वांगचुक यांनी १० सप्टेंबरपासून लडाखसाठी पूर्ण...

जेन– झी आंदोलन आणि नेपाळमधील सत्तांतर…

दक्षिण आशिया गेल्या दोन दशकांपासून जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. येथे लोकशाही, सैनिकी सत्ता, परकीय हस्तक्षेप आणि प्रादेशिक संघर्ष यातील गुंतागुंत वर्षानुवर्षे राजकीय असंतोषाचे कारण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर...

बांगलादेशातील अल्पसंख्याकांना सीएएची खरोखरच गरज आहे!

२०१९ च्या डिसेंबर महिन्यात, मोदी सरकारतर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची घोषणा करण्यात आली. तेव्हा सरकारविरोधी वातावरण तयार करण्यासाठी जनतेत ह्या कायद्याबाबत गैरसमज पसरवण्यात आले. २०१९ मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातर्फे अफगाणिस्तान,...

अझरबैजान-अर्मेनिया संघर्षाचा इतिहास (भाग २)

सोविएत महासंघाच्या काळात, अर्मेनियन अधिकाऱ्यांनी काराबाख प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु त्यांना कधीच मॉस्कोची साथ मिळाली नाही. १९६० पासून अर्मेनियात राष्ट्रवादी विचारसरणी जोर धरू लागली. परंतु मॉस्कोला...

पूर्व सोव्हिएत राष्ट्रांतील लोकशाही

कम्युनिस्ट विचारसरणीचा ऐतिहासिक अश्या बालेकिल्ल्यातून म्हणजे सोव्हिएत महासंघातून बाहेर पडल्यानंतर अनेक देश हे लोकशाही की हुकूमशही अश्या संभ्रमात अडकले. किर्गिझस्तान, बेलारुस आणि मॉलडोवा ह्या देशांमधील राजकीय अस्थिरता अजूनही चालत...

अझरबैजान-अर्मेनिया संघर्षाचा इतिहास (भाग १)

२०२० मध्ये अझरबैजान आणि अर्मेनिया ह्या दोन सोविएत महासंघातून वेगळ्या झालेल्या देशांमध्ये नगोर्नो-काराबाख ह्या प्रांतात संघर्षाला सुरवात झाली आणि पुन्हा एकदा समाजवादी व्यवस्थेमधील त्रुटींवर आंतरराष्ट्रीय विचारवंतांमध्ये चर्चा रंगू लागली....

आबेंचे पद्मविभूषण

पद्म पुरस्कार म्हणजे भारतीयांच्या कार्याची सरकारने घेतलेली दखल. पण ह्यावर्षी आपण थेट जपानच्या पूर्व पंतप्रधानांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. तुम्हाला खरं वाटणार नाही पण भारताच्या अनेक परराष्ट्रीय...

Shambhavi Thite

10 लेख
0 कमेंट