33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024

Team News Danka

26310 लेख
0 कमेंट

मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. काल, २२ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंड पुकारलेल्या आमदारांना भावनिक साद घातली आणि त्यानंतर त्यांनी आपलं शासकीय निवासस्थान सोडलं....

मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडताच आणखी दोन आमदार गुवाहाटीत

सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत जवळपास ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन बंड पुकारले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

शिवसेना नेमकी कुणाची?

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे की, उद्धव ठाकरे...

अनिल परबना रिसॉर्टच्या कागदपत्रांसह ईडीने पु्न्हा बोलावले

अनिल परब यांची सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी करण्यात आली. मंगळवारी अकरा तास चौकशी केल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला त्यानंतर त्यांना आज पुन्हा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात...

मुख्यमंत्र्यांनी आपले बस्तान हलविले वर्षातून मातोश्रीवर

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ उडालेली असताना आता कोसळणारा डोलारा सावरण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली. फेसबुक लाइव्ह करून त्यांनी सहानुभूती...

ठाकरे सरकार गाळात जाणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारवर संकट कोसळले आहे. शिवसेनेत तर उभी फूट पडली आहे. अशा परिस्थितीत हे सरकार टिकविणे कठीण बनले आहे. येत्या काळात सरकारचा डोलारा...

मुख्यमंत्री खुर्ची सोडण्यास तयार नाहीत!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला तेव्हा ते राजीनाम्याची घोषणा करणार का याविषयी तर्कवितर्क लढविले जात होते, पण प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी तूर्तास आपण खुर्ची सोडणार नाही, अशीच...

एकनाथ शिंदेचे ट्विट; शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू नव्हे भरत गोगावले

शिवसेनेने बंडखोर आमदारांना व्हीप बजावल्यानंतर एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनतर एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी...

अनिल परब पुन्हा ईडी कार्यालयात

दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी आणि बांधकाम प्रकरणी ईडीने मंगळवार, २१ जून रोजी चौकशी झाली होती. त्यांनतर बुधवार,२२ जून रोजी म्हणजेच आज पुन्हा अनिल परब यांची ईडी चौकशी झाली...

अफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या धक्क्यात २५५ लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तानमधील अनेक भागांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या भूकंपात तब्बल २५५ लोकांचा मृत्यू झाला आहे तर १५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांकडून बचाव कार्य राबवण्यात...

Team News Danka

26310 लेख
0 कमेंट