34 C
Mumbai
Friday, May 17, 2024

Team News Danka

26267 लेख
0 कमेंट

कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचा शिक्का! राज्यसभेतही बिल पारित

सोमवार, २९ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने अधिकृतपणे नवे कृषी कायदे मागे घेतले आहेत. सुरवातीला लोकसभेत आणि नंतर राज्य सभेत हे कायदे मागे घेण्याच्या संदर्भात बिल पारित करण्यात आले आहे....

औषध खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवून मुंबईकरांच्या आरोग्याची हेळसांड

महापौर कार्यालयाकडून औषध अनुसूची क्र. ६ खरेदीचा प्रस्ताव संशयास्पद कारणासाठी तब्बल आठ महिने प्रलंबित ठेऊन मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ व हेळसांड केल्याचा आरोप मुंबई महानगरपालिकेतील भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी...

वकील महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

दौंड येथील एका महिलेने मंत्रालयाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे. ही महिला वकील असून तिने दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांनी यांच्याविरुद्ध तक्रार करत असे टोकाचे पाऊल उचलले...

हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत ठाकरे सरकार

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत आहे असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्य सरकारला कोणत्याच शासकीय कामकाजात रस नाही असा आरोप फडणवीस...

कृषि कायदे रद्द करणारे विधेयक सादर; विरोधकांचा प्रचंड गोंधळ

सोमवारी संसदेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी तिन्ही कृषि कायदे रद्द करणारे विधेयक सादर केले, पण त्यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

परमबीर-सचिन वाझे एकमेकांसमोर

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे सोमवारी चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात आले. सोमवारी ते चांदीवाल आयोगासमोर उभे राहतील. त्यांच्या वकीलांशी ते चर्चा करत आहेत. मुख्य म्हणजे चांदीवाल आयोगासमोर हजर होताच...

केबीसीच्या २१ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणींनी बिग बी भावूक

सोनी टीव्हीवरील घराघरात पोहोचलेला आणि लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने एक महत्त्वाचा आणि मैलाचा टप्पा गाठला आहे. नुकताच या कार्यक्रमाचा १ हजाराव्या एपिसोडचे शुटींग पार...

‘सदन की कार्यवाही शुरु…’ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

आज पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून संसादेच्या दोन्ही सभागृह अर्थात लोकसभा आणि राज्यसभा कार्यान्वित झाली आहेत. संसदेच्या या अधिवेशनात काय महत्त्वाच्या गोष्टी होणार साऱ्या...

तिजोरीत पैसा नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारने १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. नियमित कर्जदारांना प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान तर,...

भाईंदरमध्ये फेरीवाल्याकडून पालिका अधिकाऱ्यावर रॉडने हल्ला

मिरा- भाईंदरमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यावर एका फेरीवाल्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. फेरीवाल्याने कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे. या...

Team News Danka

26267 लेख
0 कमेंट