28 C
Mumbai
Friday, May 3, 2024

Team News Danka

25896 लेख
0 कमेंट

योगी सरकारची लसीकरणात कोटी कोटी उड्डाणे

उत्तर प्रदेशने शनिवारी एक मोठा टप्पा पार केला आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही आता लसीकरणात कोटी कोटी उड्डाणे केली आहेत.  कोरोनाव्हायरस रोग (कोविड -१९) लस घेतलेल्या लोकांची संख्या १०० दशलक्ष...

२२ ऑक्टोबरपासून तिसरी घंटा आणि लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन…

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर राज्य सरकारकडून निर्बंध शिथिलीकरणाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (२४ सप्टेंबर) राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा, तर ७ ऑक्टोबरपासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला....

२८ सप्टेंबरला किरीट सोमैय्या कोल्हापूरला धडकणार

भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांचा कोल्हापूर दौरा निश्चित झाला आहे. सोमवार, २७ सप्टेंबर रोजी किरीट सोमैय्या कोल्हापूरच्या दिशेने कूच करणार असून मंगळवारी म्हणजेच २८ सप्टेंबर...

भारतातील ‘हे’ रेल्वे स्थानक चालते १००% सौर उर्जेवर!

पर्यावरण पूरक रेल्वे स्थानक बनवण्याच्या दृष्टीने भारत सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. चेन्नईतील एक अत्यंत महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक आता सौर उर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक झाले आहे. दिवसाच्या...

उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार नाहीच!

उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेले, बंदीचा कालावधी पूर्ण केलेले खेळाडू राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी पात्र ठरतील असा निर्णय क्रीडा मंत्रालयाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे अनेक खेळाडूंच्या पुरस्कारासाठीच्या आशा वाढल्या होत्या. मात्र,...

परमबीर यांना निलंबित करा! पोलिस महासंचालकांनी ठेवला प्रस्ताव

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सह २५ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव राज्य पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्याच्या गृहविभागाला पाठवला आहे. या प्रस्तावावर अद्याप गृहविभागाने काहीही...

… तर पुणे रिंग रोडचे काम मोदी सरकार हाती घेईल

रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले की, जर सहमती असेल आणि भूसंपादनाची जबाबदारी स्वीकारत असेल तर पुण्याचा रिंग रोड प्रकल्प ताब्यात घेण्यास तयार आहे. सिंहगड...

जामीन हवाय तर द्या अर्धा लिटर दूध, कपडे धुवा, इस्त्री करा…

बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश (एडीजे प्रथम) अविनाश कुमार यांच्या न्यायालयीन कामातील अधिकारांवर जप्ती आणण्याचे आदेश पाटणा उच्च न्यायालयाने दिले आहेत. पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या न्यायालयीन...

तब्बल एक तास ‘तो’ गाणार चक्क पाण्याखाली…वाचा, कशासाठी होतोय हा प्रयोग

तब्बल पाच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ हा पुरस्कार आपल्या नावे असणारे विराग मधुमालती आता नवीन अनोखा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत. विराग हे जगात पहिल्यांदा घडणाऱ्या पाण्याखालील गायनाच्या कार्यक्रमातून अवयवदानाचा...

मर्केल यांच्यानंतर जर्मनीच्या चॅन्सेलर कोण?

राष्ट्रीय निवडणुकीच्या दोन दिवस आधी, जर्मनीच्या राजकीय पक्षांनी त्यांच्या समर्थकांना मतदान केंद्रांवर आणण्याची आणि तटावरील मतदारांना खेचून घेण्यासाठी तयारी केली आहे. १६ वर्षांच्या सत्तेनंतर चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यानंतर कोण...

Team News Danka

25896 लेख
0 कमेंट