27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024

Team News Danka

28942 लेख
0 कमेंट

लस खरेदीत पालिकेची दमछाक; खासगी रुग्णालयांनी टाकले मागे

एकीकडे लसीकरणासाठी लस उपलब्ध नाही, असा आरोप पालिकेकडून केला जातो. पण लस खरेदीत खासगी रुग्णालये पुढे असल्यामुळे गेल्या दोन दिवसांत पालिकेला मागे टाकत या रुग्णालयांनी सर्वाधिक लसीकरण केले. २७...

मुंबईतील व्यापाऱ्यांनी मांडले राज्यपालांसमोर गाऱ्हाणे

महाराष्ट्रातील सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी समुदायाचे कंबरडे मोडले असून यापुढे हे सहन केले जाणार नाही असा इशारा भाजपा मुंबई कडून देण्यात आलेला आहे. राज्यात पसरलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे सरकारने...

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञाननिष्ठतेची देशाला गरज अधिक- जयंत नारळीकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विज्ञाननिष्ठतेची आज देशाला अधिक गरज असल्याचे प्रतिपादन जेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते....

ऑक्सिजन एक्सप्रेसने पोहोचवला २०,००० मॅट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजन

कोविडच्या या महामारीत देशभरात द्रवरूप ऑक्सिजनची आयात निर्यात करण्यासाठी भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस रोज नव नवे विक्रम नोंदवत आहे. शनिवार, २९ मे रोजी या एक्सप्रेसने २०००० मॅट्रिक...

कोविडमुळे निराधार झालेल्या मुलांसाठी सरसावले मोदी सरकार

कोविड महामारीच्या काळात आधार गमावलेल्या बालकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पीएम केअर फंडच्या माध्यमातून या मुलांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासंबंधीच्या विविध घोषणा शनिवार,...

बनावट ओळखपत्राच्या आधारे अभिनेत्रीचे लसीकरण

महाराष्ट्रात सरकारी लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असताना ठाण्यात मीरा चोप्रा नामक अभिनेत्रीला लस देण्यात आली धक्कादायक बाब म्हणजे बनावट ओळखपत्राच्या आधारे तिला अत्यावश्यक सेवेतील...

तारक मेहता…फेम बबितावर गुन्हा दाखल

वाल्मिकी समाजाविरुद्ध एका व्हिडीओत जातीवाचक शब्द वापरल्याच्या तक्रारीवरून 'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम बबीता (मूनमून दत्ता) हिच्या विरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात एट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे....

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेचे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात

महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारने पुन्हा एकदा ओबीसींवर अन्याय केला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्राचे...

सराईत गुन्हेगार महिलेला धाडसी अधिकाऱ्याने रेल्वे अपघातातून वाचवले

पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक सराईत गुन्हेगार महिला रेल्वे अपघातात थोडक्यात बचावली. पोलीस अधिकाऱ्याने वेळीच या महिलेला रुळावरून बाजूला केल्यामुळे तिच्यावरील जीवघेणा प्रसंग टळला. हा सर्व थरार...

दहावी मूल्यांकन पद्धतीबाबत शाळा, पालक संभ्रमातच

राज्य सरकारने काल दहावीच्या परीक्षा घेणार नाही हा निर्णय जाहीर केला. परंतु दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले. हे मूल्यमापन करण्याची पद्धत अवलंबताना अनेक विद्यार्थी आणि...

Team News Danka

28942 लेख
0 कमेंट