29 C
Mumbai
Sunday, June 16, 2024

Team News Danka

27027 लेख
0 कमेंट

एअरो इंडिया मध्ये मेड इंडियाचा बोलबाला

कोविड-१९ मुळे परदेशी विमानांची कमतरता कोविड-१९चा परिणाम सर्व क्षेत्रांवर झालेला दिसत असताना त्याचा परिणाम द्वैवार्षिक एअरो इंडिया वर देखील दिसून आला. एअरो इंडिया-२०२१ मध्ये खूप कमी प्रमाणात विदेशी विमानांनी उपस्थिती...

आता ग्राहकांना मिळणार वीज कंपन्या निवडण्याचे स्वातंत्र्य

सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये एक महत्वाची घोषणा केलेली आहे. विद्युत वितरण कंपन्यांना कोणत्याही भागामध्ये वीज पुरवठा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी...

नेपाळ हायड्रोपॉवर- भारताचा चीनला धक्का

नेपाळमधील एका जल विद्युत प्रकल्पाचे काम सतलज जल विद्युत निगम या कंपनीला देण्यात आले. या पूर्वी हे काम चीनी सरकारच्या मालकीच्या पॉवर चायना या कंपनीला मिळणार होते. मात्र एका...

तेजसचे उत्पादन होणार दुप्पट

आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बंगळूरू येथे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) नव्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन केले. त्यामुळे एलसीए- तेजस विमानाचे उत्पादन दुप्पट वेगाने होऊ शकेल.  “आपण देशाच्या सुरक्षेकरता इतर...

२०२१-२२ च्या अर्थसंकल्पातून मिळणार अर्थव्यवस्थेला भरारी

२०२१-२२ चा अर्थसंकल्प हा एनडीए सरकारचा सर्वात महत्वाचा अर्थसंकल्प होता. शतकातून एकदा येणारी 'महामारी', मंदावलेली अर्थव्यवस्था, या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर महसुलात झालेली तूट आणि कोविड-१९ मुळे खर्चात वाढ करण्याचा दबाव...

धरणांच्या वाढत्या वयाची समस्या

धरणं आणि तलाव यांच्यामार्फत आपल्या भविष्यातील पाण्याच्या गरजा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते. मात्र, अभ्यासातून असे लक्षात येत आहे, की ते आपल्या जल संरक्षिततेला नुकसान पोहोचवू शकतात. कसे? भारतातील अनेक...

एचएएलने सुखोईची ऑर्डर केली पूर्ण

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) शेवटच्या दोन एसयु-३० ची बांधणी पूर्ण करून २७२ विमानांची मागणी पूर्ण केली आहे. ही दोन विमाने लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होतील. “यापैकी एक विमान ब्रम्होस...

हिंसक आंदोलकांना पोलिसांनी घेरले

दिल्लीच्या सीमांवर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दिल्ली पोलिसांनी जमिनीवर खिळे रोवले आहेत. अनेक बॅरीकेड्सच्या साखळ्या देखील सीमेवर तैनात केलेल्या आहेत. पोलिसांच्या लोखंडी बॅरीकेड्सशिवाय सिमेंटचे बॅरिकेड्सदेखील...

सरकारी बँकांच्या चालढकलीवर चाप

केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ मध्ये खाजगीकरण हा शब्द पहिल्यांदाच प्रकटपणे वापरण्यात आला. दोन सरकारी बँका आणि एका सरकारी विमा कंपनीचे खाजगीकरण करणार असल्याचे या अर्थसंकल्पामध्ये सांगितले आहे. याशिवाय २०२१-२२ च्या...

लाल किल्ल्यात धिंगाणा घातल्यानंतर आता चक्का जामचे आवाहन

दिल्लीच्या सीमेवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारी रोजी तीन तास देशभरात चक्का जाम करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्याचे...

Team News Danka

27027 लेख
0 कमेंट