32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

गडचिरोली पोलिसांची कारवाई; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्प उद्ध्वस्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्प उद्ध्वस्त केल्याची...

अरविंद केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कथित मद्य घोटाळाप्रकरणात ईडीने कारवाई करून अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी संपली....

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्याला मारहाण; ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

सध्या भारतात क्रिकेट प्रेमींसाठी इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा थरार सुरू आहे. या हंगामात जास्त चर्चा आहे ती मुंबई इंडियन्सच्या संघाची आणि या संघातील...

काँग्रेसला दणका; आयकर विभागाकडून आणखी दोन नोटीस

लोकसभा निवडणुक अगदी काही दिवसांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाची चांगलीच कोंडी झाली आहे. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला कर वसुलीची नोटीस बजावली आहे. आयकर विभागाने काँग्रेसला...

एनआयएकडून आठ टीएमसी नेत्यांना समन्स

पश्चिम बंगालच्या पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर येथे २०२२ मध्ये एका कच्च्या घराच्या छतावर स्फोट झाला होता. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या...

केजरीवालांनंतर कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मंत्री कैलाश गेहलोत यांना ईडीकडून समन्स

कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीकडून कारवाई सुरू असून आता आणखी एका ‘आप’मधील नेत्याला समन्स पाठविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते...

भारतीय नौदलाचा पुन्हा चाच्यांशी संघर्ष; अपहृत जहाजावरील २३ पाक कर्मचाऱ्यांची सुटका

येमेनच्या दक्षिणेला भारतीय युद्धनौकांचा समुद्री चाच्यांशी पुन्हा सामना झाला आहे. नऊ सशस्त्र चाच्यांनी इराणच्या अल कम्बर ७८६ या मश्चिमार नौकेचे अपहरण केले. त्याची माहिती...

बेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर

बेंगळुरू कॅफे स्फोटातील दोन संशयितांची माहिती देणाऱ्याला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने २० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मुसाविर हुसैन शाझिब याने रामेश्वरम कॅफेमध्ये...

काँग्रेसची कोंडी; आयकर विभागाकडून १७०० कोटींची नोटीस

लोकसभा निवडणुक अगदी काही दिवसांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसभोवतीचा फास चांगलाच आवळून कर वसुलीची नोटीस बजावली आहे....

मुख्तारचा एक मुलगा तुरुंगात, दुसरा जामिनावर बाहेर; पत्नीवरही ७५ हजारांचे बक्षीस

कैदेत असलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कुटुंबात स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा असूनही त्याने गुन्हेगारी मार्ग चोखळला. आता त्याचे कुटुंबही याच मार्गाने...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा