अमृतसरचे सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवून देवू!

धमकीचा ईमेल, चौकशी सुरू

अमृतसरचे सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवून देवू!

पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील लंगर हॉल आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सुवर्ण मंदिराला हरमंदिर साहिब असेही म्हणतात. हरमंदिर साहिबच्या व्यवस्थापन समितीने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सोमवारी एका अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे धमकी दिली आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की आरडीएक्स ठेवण्यात आले आहे आणि ते उडवून दिले जाईल.  

Exit mobile version