31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरदेश दुनिया

देश दुनिया

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी तात्काळ युद्धविराम करण्याचे केले आवाहन!

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी युक्रेनच्या पूर्व भागात तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे, जेथे अलिकडच्या दिवसांत रशियन समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनियन सैन्य...

मुंबईकडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या परिषदेचे यजमानपद

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची १४० वी बैठक मुंबईत होणार आहे.तब्बल चाळीस वर्षानंतर  भारताला मिळाले यजमानपद मिळाले आहे. शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत...

पाकिस्तानी पत्रकारावर आयबी अधिकाऱ्यांचा हल्ला

पाकिस्तानी पत्रकार इकरार उल हसन याच्यावर पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यत आला आहे. पाकिस्तानच्या इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात आयबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इकरार...

इस्लामिक देशांची संघटना हिजाब वादात गुंतली, मात्र भारताने दिले चोख उत्तर

कर्नाटकातील शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी नसल्याच्या वादाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुस्लिम देशांच्या संघटना इस्लामिक कोऑपरेशनने या मुद्द्यावर भाष्य करत भारताला...

येत्या ४८ तासांत रशियाचे युक्रेनवर आक्रमण?

पुढील ४८ तासांत रशिया युक्रेनवर आक्रमण करू शकेल या भीतीने अमेरिकेने १४ फेब्रुवारी रोजी राजधानी कीवमधील अमेरिकन दूतावास बंद केला आणि पोलिश सीमेजवळील ल्विव्ह...

भारतीय नागरिकांनाही युक्रेनमधून बाहेर पडण्याचे आदेश

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला असताना अनेक देशांनी आपल्या नागरिकांना माघारी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर भारताच्या दूतवासाने देखील...

एलोन मस्कचा न्यूरालिंक प्रकल्प धोक्यात?

एलोन मस्क त्यांच्या न्यूरालिंक कंपनीच्या माध्यमातून मानवी मेंदूमध्ये चीप घालण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे मनाने विचार करूनच अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवता येते, असे मानले...

जो बायडन यांचा रशियाला गंभीर इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा...

सिंगापूर एअर शो मध्ये ‘तेजस’ घेणार भरारी

'सिंगापूर एअर शो-२०२२` मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना भारतीय हवाई दलाचे 'तेजस' हे विमान सहभागी होताना दिसेल. या एअर शो मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई...

बायडन-पुतीन यांच्यात फोनवरून होणार ‘युक्रेन पे चर्चा’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या आज फोनवरून चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान सुरू...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा