नर्मदा मैय्याच्या सहवासात तीन परिक्रमा केल्यानंतर रश्मी विचारे यांनी चारधाम यात्रा करण्याचे ठरवले. हे आव्हान सोपे नव्हते. अध्यात्मिक साधना, गुरुकृपा, यामुळे हे शक्य झालं. त्याची ही कहाणी.