राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सामाजिक समरसता हा अत्यंत महत्वाचा पैलू आहे. संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने या पैलूवर सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी सविस्तर विवेचन केले आहे