मुंबई ते ओमान वेंगसरकरांनी दिलेल्या संधीचं केलं सोनं !
Team News Danka
Updated: Mon 28th July 2025, 07:17 AM
क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी हे आता ओमान क्रिकेट संघाचे उपमुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. या नव्या आव्हानाविषयी त्यांच्याशी संवाद.