भारत-नेपाळ सीमेवर माजी US Navy SEAL अटक | जॉर्डन ब्राऊन नेमका कोण?

तिसरा सापडला, सीआयए भारतात शिजवतेय काय? | Dinesh Kanji | Jordan Brown | CIA |

भारताच्या नेपाळला लागून असलेल्या सीमेवर ११ जुलै रोजी जॉर्डन ब्राऊन या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. हा कधी काळी अमेरिकेच्या स्पेशल फोर्सचा कमांडो होता. दोन वर्षापूर्वी तो सेवेतून बाहेर पडला. काही आठवडे तो पासपोर्ट आणि अन्य वैध कागदपत्रांशिवाय भारतभर भटकत होता.

त्याचा एकूणच व्यवहार संशयास्पद आहे. मॅथ्यू व्हॅन डीक आणि मिकाह मार्कच्या याच्या अटकेनंतर अमेरिकी सुरक्षा यंत्रणांशी संबंधित हा तिसरा संशयित भारतात सापडला आहे. सीआयए नक्कीच भारतात काही तरी शिजवण्याच्या प्रयत्नात आहे. उत्तर प्रदेशातील सोनौली हा भाग नेपाळच्या सीमेला लागून आहे.

इथल्या चेकपोस्टमधून दोन्ही देशातील लोक, वाहने येजा करतात. ११ जुलै रोजी स्थानिक रहीवाशांशी जॉर्डन ब्राऊन याचे काही खटके उडाले. लोकांनी पकडून त्याला चांगलेच बडवले. लोकांना त्याचा संशय आला असावा. त्यानंतर सीमा सुरक्षा बलच्या जवानांकडे सोपवण्यात आले. इथून त्याची झाडाझडती सुरू झाली.

चौकशीत अनेक धक्कादायक तपशील बाहेर आले आहेत. हा मूळचा कॅलिफोर्नियाचा रहीवाशी. सहा वर्षे तो अमेरिकी नौदलाच्या स्पेशल फोर्समध्ये काम करत होता. नेव्ही सील म्हणजे आपल्या फोर्स वन किंवा एसपीजी कमांडों इतके प्रशिक्षित असतात. अत्यंत खडतर प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले असते.

On July 11, Jordan Brown was arrested near India’s border with Nepal. He is a former member of the U.S. Special Forces who left military service two years ago.

For several weeks, he had reportedly been traveling across India without a passport or other valid documents. His overall conduct has been described as suspicious.

Following the earlier arrests of Matthew Van Dyke and Micah Mark, Brown is the third individual with alleged links to U.S. security agencies to be detained in India. Some commentators have speculated that the CIA may be attempting to carry out covert activities in the country.

Sonauli, in the Indian state of Uttar Pradesh, lies along the India-Nepal border. The checkpoint there is a major crossing used daily by people and vehicles traveling between the two countries.

On July 11, Jordan Brown reportedly got into an altercation with local residents. The locals, apparently suspicious of his behavior, caught and assaulted him before handing him over to the Border Security Force (BSF).

Authorities then began a detailed investigation, during which several noteworthy details reportedly came to light. Brown is a resident of California and served for six years in the U.S. Navy’s Special Forces.

As a Navy SEAL, he underwent some of the world’s most demanding military training, comparable in intensity to the training received by elite Indian units such as Force One or the Special Protection Group (SPG).

Exit mobile version