सोनम वांगचुक हे सध्या नीट पेपरफुटी प्रकरणी आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र त्या आंदोलनाचा तसा प्रभाव दिसत नाही. राजकीय पक्षही पाठींबा देत आहेत पण त्यातही जोर नाही.