चिदंबरम पवारांबद्दल म्हणतायत ते खरंय का ?

चिदंबरम पवारांबद्दल म्हणतायत ते खरंय का ? | Mahesh Vichare | Sharad Pawar | P. Chidambaram |

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएसोबत जाण्याच्या तयारीत आहे, असं म्हटलं जातंय. आगामी पावसाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकासाठी राष्ट्रवादी ही एनडीएला पाठिंबा देईल अशी अटकळ बांधली जात आहे. चिदंबरम यांनी पवारांसंदर्भात टिप्पणी खरी असेल का?

Exit mobile version