म्युझिकल हिट ठरलेला ‘ खिलौना’

म्युझिकल हिट ठरलेला ' खिलौना'

दक्षिणेकडील अनेक चित्रपट निर्मिती संस्थानी पूर्वापार हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे, त्यात प्रसाद प्राॅडक्सन्सच्या “खिलौना ” च्या प्रदर्शनास यशस्वी एकावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. संजीवकुमार, जितेंद्र, मुमताज, शत्रूघ्न सिन्हा, रमेश देव, दुर्गा खोटे इत्यादींच्या या म्युझिकल हिट चित्रपटात भूमिका आहेत. खिलौना जानकर तुम तो…. अशा सर्वकालीन सुपर हिट गाण्यांमुळे हा चित्रपट आजच्या ग्लोबल युगातील रसिकांनाही माहित आहे आणि त्यामुळेच खिलौना चित्रपटावर टाकलेला हा टॉप फोकस

Exit mobile version