कविता देगा देवा !

कविता देगा देवा ! | Mahesh Vichare | Prashant Damle | Spruha Joshi | CJP Protest |

जंतर मंतर येथे झालेल्या नीट पेपरफुटी आंदोलनावेळी स्पृहा जोशी, सुमित राघवन, हेमंत ढोमे या कलाकारांनी पाठींबा दर्शवला होता. मात्र आता झारखंड येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना त्यांची ती संवेदनशीलता हरवली आहे. उलट अभिनेते प्रशांत दामले याना एका प्रश्नावरून ट्रोल केले जात आहे

Exit mobile version