झारखंड आंदोलनाने आठवण झाली मविआ सरकारची !

झारखंड आंदोलनाने आठवण झाली मविआ सरकारची ! | Mahesh Vichare | Jharkhand Protest | Mahavikas Aghadi |

झारखंडमध्ये जे विद्यार्थी आंदोलन सुरू आहे त्यावेळी एका पत्रकाराला वार्तांकन करण्याबाबत पोलिसांनी चौकशीला बोलावले आणि त्याच्यावर एफआयआर दाखल केला. महाराष्ट्रातील मविआ सरकारची आठवण करून देणारी ही घटना होती

Exit mobile version