अभिजित दिपके आणि कॉक्रोच पार्टीचे सदस्य हे दिल्लीत आहेत. तिथे त्यांच्या एका बैठकीसाठी हॉल मिळणेही मुश्कील बनले आहे, असा आरोप तो करतो आहे. पोलिस, कायदा आणि सुरक्षा व्यवस्था कुठे आहे असाही सवाल त्यांनी विचारला आहे