सुशांतसिंग : चटका लावून जाणारी आठवण

सुशांतसिंग : चटका लावून जाणारी आठवण

सुशांतसिंग राजपूतला जाऊन आज बरोबर एक वर्ष झालं. पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेमधून लोकांच्यासमोर आलेलं हे नाव. बिहारमधल्या छोट्या गावातून मनात मोठं काहीतरी करून दाखवायचं स्वप्नं घेऊन आलेला सुशांतसिंग पवित्र रिश्ता मालिकेमुळे लोकांच्या गळ्यातला ताईत बनला. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावरचा त्याचा प्रवास हा अभूतपूर्व होता. काय पो चे पासून झालेली त्याची सुरुवात पुढे अनेक हिट्स देऊन गेली परंतु त्याचा प्रवास हा फार काळासाठी लिहिला गेला नव्हता. सुशांतसिंग राजपूतच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्याच्या करियरवर टाकलेला हा टॉप फोकस.

Exit mobile version