राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक, सहकार भारतीचे संस्थापक सचिव वसंत नारायण देवधर यांचे वृद्धापकाळामुळे बुधवारी निधन झाले आहे. जून महिन्यात त्यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली होती. बुधवारी रात्री नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत वसंत देवधर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जातील.
हे ही वाचा:
४ कोटींहून अधिक किमतीचे ८४६.३० नशेचे पदार्थ नष्ट
भारताची वाटचाल स्वच्छ ऊर्जेकडे
अनिल अंबानी समूहाची १,४०० कोटींची मालमत्ता जप्त
एफपीआय होल्डिंग नोव्हेंबरमध्ये १४ महिन्यांच्या उच्चांकावर
भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव, वरिष्ठ नेते सुनील देवधर, चार्टर्ड अकाउंटंट तसेच अर्थविश्लेषक आनंद देवधर यांचे ते सख्खे काका होत.
