सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्यावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया: “सर्व भारतीय संतप्त आहेत”

पोस्टकरत कौतुकही केले

सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्यावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया: “सर्व भारतीय संतप्त आहेत”

भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही तासांतच , पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की त्यांनी त्यांच्याशी बोलून या घटनेचा तीव्र निषेध केला आणि म्हटले आहे की “आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही.” एक्सवर पोस्टकरत ते म्हणाले, “आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने प्रत्येक भारतीय संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. ते पूर्णपणे निषेधार्ह आहे.”

बॉबी देओलची इंडस्ट्रीत ३० वर्ष पूर्ण

नवी मुंबई विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी बोगदा!

ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार!

मुंबईतील साकीनाका येथे “लव्ह जिहाद”

मध्य प्रदेशातील जीर्ण झालेल्या विष्णू मूर्तीच्या जीर्णोद्धाराशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी “जा आणि देवतेलाच विचारा” असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावर समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती आणि काही आठवड्यांनंतर ही घटना घडली.

Exit mobile version