28.5 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरधर्म संस्कृतीराज्यपालांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणेशाचे दर्शन

राज्यपालांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणेशाचे दर्शन

Google News Follow

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेतले.

राज्यपालांनी मुख्यमंत्री व अमृता फडणवीस यांचेसह गणरायाची आरती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा सत्कार केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा