आपचा फरार आमदार म्हणतो, ‘मला एन्काउंटरची भीती वाटते’
कोंडीतून गाडी काढता आली नाही म्हणून काँग्रेस माजी मंत्र्याकडून जातिवाचक शिवी!
अशा प्रकारची जाहिरात करून केवळ एका विशिष्ट समाजाला प्रकल्पाशी जोडणे व त्यात धार्मिक स्थळ उभारणीचा मुद्दा अधोरेखित करणे, हे सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. म्हणूनच, अशा प्रकारच्या जाहिरातींवर तात्काळ बंदी घालून, संबंधित संस्था/व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, तसेच भविष्यात समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व राज्याच्या शांतता, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या जाहिराती थांबविण्यासाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात यावीत ही विनंती, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
महाराष्ट्रात 'हलाल टाऊनशिप'ची थेरं चालणार नाहीत. हे तमाशे आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. इथे कायद्याचे राज्य आहे, शरीयाचे नाही… pic.twitter.com/mo1OoRWnWD
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 4, 2025







