31 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरस्पोर्ट्सठाणे मनपा ऍथलेटिक्स योजनेच्या खेळाडूंना ४ सुवर्ण

ठाणे मनपा ऍथलेटिक्स योजनेच्या खेळाडूंना ४ सुवर्ण

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

CISCE राष्ट्रीय ॲथलेटिक चॅम्पियनशिप २०२६ ही २७ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत तुमकूर येथील एमजी (MG) स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती. यात ठाणे मनपा अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी ४ सुवर्णपदके जिंकली.

आराव विनेरकर (१४ वर्षांखालील मुले) याने ४०० मीटर धावणे आणि ४ x १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदके पटकावली.
ध्रुव शिरोडकर (१७ वर्षांखालील मुले) याने ४ x १०० मीटर रिले आणि ४ x ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदके जिंकली.

हे ही वाचा:

शुभेंदु योग्य तेच म्हणाले,हा कचराच आहे,साफ करायलाच हवा

धावत्या ट्रेनमध्ये दिवा लावून देवाची पूजा

उत्तर प्रदेशात गंगा-यमुनेसह अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

भावनगरच्या रेल्वेला मिळणार ‘बूस्टर’!

या यशाबद्दल आराव म्हणाला, “मी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला. हा एक उत्तम अनुभव होता. माझी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी (पर्सनल बेस्ट) झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी माझ्या पालकांचे आभार मानू इच्छितो.”

“आरावची ४०० मीटर शर्यतीतील कामगिरी उत्कृष्ट होती आणि तो ‘स्कूल नॅशनल’ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे; तसेच ध्रुवची रिले शर्यतीतील कामगिरीही चांगली होती, असे प्रशिक्षक निलेश पाटकर म्हणाले.

श्रीमती मीनल पालंदे (उप-आयुक्त – ठाणे मनपा) आणि अशोक आहेर (योजना प्रमुख) यांनी या दोन्ही खेळाडूंचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा