31.1 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरक्राईमनामा‘जलसा’ बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

‘जलसा’ बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

मुंबई उच्च न्यायालय, बीएसई, रेसकोर्सलाही धमकी

Google News Follow

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे जुहू येथील निवासस्थान ‘जलसा’, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई शेअर बाजार आणि वरळी रेसकोर्स या ठिकाणांना बॉम्बने उडवण्याची धमकी या ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.

माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाला हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांचे ‘जलसा’ निवासस्थान, मुंबई उच्च न्यायालय, बीएसई आणि वरळी रेसकोर्स येथे बॉम्बहल्ले करण्याची धमकी देण्यात आली होती. ई-मेलची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. तसेच, ई-मेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आणि सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाला धमकी मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २२ ऑक्टोबर रोजी एका शाळेला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्येही अमिताभ बच्चन यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज; ४०० कुटुंबांची दिवाळी उजळणार

महाभारत, अर्थशास्त्र, राजतरंगिणीची युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’मध्ये नोंद

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा

हरमीत कौर ढिल्लन यांचा अमेरिकेच्या सहाय्यक ऍटर्नी जनरल पदाचा राजीनामा

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा