35 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरविशेषछायाचित्रांतून उलगडणार ताडोबाचे जंगलविश्व!

छायाचित्रांतून उलगडणार ताडोबाचे जंगलविश्व!

मोहन बने यांच्या प्रदर्शनाचे मुंबईत आयोजन

Google News Follow

महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याघ्रप्रकल्प असलेल्या ताडोबाच्या वन्यजीवनाची आणि निसर्गसौंदर्याची छायाचित्रांतून सफर करण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. छायाचित्रकार मोहन बने यांच्या ‘आपला ताडोबा – अ ट्रिब्यूट टू ताडोबा’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

ताडोबाच्या जंगलातील वाघ आणि इतर वन्यजीवांचे दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून घडणार आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने वन्यजीव छायाचित्रणाची आवड असणाऱ्या तसेच निसर्गप्रेमींना ताडोबाच्या जंगलाचा अनुभव घेता येणार आहे.

  • प्रदर्शनाचे ठिकाण- रवींद्र नाट्य मंदिर, सिद्धिविनायक मंदिराजवळ, प्रभादेवी, मुंबई
  • प्रदर्शनासंदर्भातील अधिक माहितीसाठी संपर्क- ९३२१०२६७३३

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा