गुजरात दंगलीत तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव गुंतवून त्यांना नामोहरम करण्याचे अनेक प्रयत्न झाले. तब्बल १६ वर्षे हा खटला चालला. पण ते जराही संतापले नाहीत की आततायी भूमिका घेतली नाही. संविधानावर आपली खरी श्रद्धा असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
- Advertisement -