24 C
Mumbai
Friday, December 19, 2025
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणराष्ट्रवादी काँग्रेसच्या दाऊद कनेक्शनचे आणखी किती पुरावे हवे?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाऊद कनेक्शनचे आणखी किती पुरावे हवे?

Related

टायगर मेमन हा मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट कटातील एक प्रमुख आरोपी. त्याचा भाऊ याकूबच्या कबरीवरून शिल्लक सेनेने भाजपाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे प्रकरण बुमरॅंग होण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाऊद टोळी कशी मोकाट सुटली होती, यावर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पूर्णपणे दाऊदच्या कह्यात गेले होते आणि तथाकथित हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे यासर्व प्रकाराकडे डोळ्यावर कातडे ओढून बसले होते, असा निष्कर्ष या प्रकरणातून समोर येतोय.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा