33 C
Mumbai
Friday, May 13, 2022

Dinesh Kanji

97 लेख
0 कमेंट

पाथरवट, पवार आणि पडझड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे. पाथरवट ही कविता एका भाषणात पवार म्हणत आहेत. पण यावेळी कवितेत नसलेले शब्दही पवारांनी त्यात...

६ कोटीची वाटमारी, ३० कोटीचा मामला…

मुंब्र्यात 30 कोटींची रोकड सापडली, पण ती आली कुठून याचा शोध घेण्याऐवजी पोलीस वाटमारीत गुंतले..६ कोटींचा डल्ला मारला. ज्या मुंब्र्यात गेल्या तीन वर्षात किमान अर्धा डझन दहशतवादी सापडले तिथे...

पुरोगामी पवारांचे कभी हा कभी ना…

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकारण हे पूर्णपणे कोलांट्या वर आधारीत राजकारण आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र याचा अनुभव घेत आहे. भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर त्यांनी दिलेल्या साक्षीतून ही...

गांजा है पर धंदा है ये…

एनसीबीच्या कारवाईत सापडलेला माल हा हर्बल तंबाखू नव्हे तर गांजाच होता, हे आम्ही ‘न्यूज डंका’च्या दोन भागांच्या मालिकेतून स्पष्ट करत आहोत. नवाब मलिक यांनी जावयाला वाचविण्यासाठी मीडियाची कशी दिशाभूल...

राज ठाकरें विरोधात पोलिसांची उत्तर सभा

राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा उचलत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पित्त खवळले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे आणि त्यांच्या इतर शिलेदारांच्या...

दोन धारधार पात्यांमध्ये सापडलेली शिवसेना…

संभाजीनगरातील राज ठाकरे यांनी जनसागरासमोर केलेला हल्लाबोल आणि त्याचवेळेला मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात हा योग रविवारी जुळून आला. दोघांचाही एकच सूर होता. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण...

गोवा फाईल्स….गोयंकरांना का हवी आहे, पोपची माफी!

काश्मीर फाईल्स नंतर आता गोवा फाईल्स येतेय. हा सिनेमा नाही, गोव्यात पोर्तुगीजांच्या काळात झालेल्या अत्याचारांच्या पुराव्याचे प्रदर्शन आहे..पोप यांनी गोव्यात धर्मांतरासाठी चर्चने केलेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल हिंदू समाजाची माफी मागावी...

शाहीनबाग कारवाई; पाकिस्तानचे नार्को वॉर

दिल्लीतील शाहीनबाग यामध्ये NCB च्या पथकाने केलेल्या कारवाईत 100 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. गेल्या काही दिवसात जप्त केलेल्या हेरॉईनचा साठा पहिला तर पाकिस्तानने भारताच्या विरोधात नार्को वॉर छेडले...

पत्राचाळीच्या व्यवहारातील मूळ पुरुष आणि ठाकरे कुटुंबाचा आहे जवळचा संबंध!

न्यूज डंका एक्सक्लुझिव्ह गोरेगाव येथील पत्राचाळीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. ही पत्राचाळ बिल्डरच्या घशात घालून ६७२ मराठी कुटुंबांना देशोधडीला लावण्यात आले. या मराठी कुटुंबांना काही वजनदार लोकांनी चिरडले. या वजनदार...

मोदी अडथळा बनलेत…

पंजाबमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याच्या संरक्षणात सत्तारुढ काँग्रेस सरकारकडून झालेल्या कुचराईचा देशभरात निषेध होतोय. पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून कॅ.अमरींदर सिंह अलिकडेच पायउतार झाले....

Dinesh Kanji

97 लेख
0 कमेंट