28 C
Mumbai
Thursday, November 5, 2026

Dinesh Kanji

1289 लेख
0 कमेंट

शिंदे हसले जरांगे रुसले…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले. मराठा आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील मात्र अजून रुसलेलेचे...

कठीण समय येता ज्योतिषी कामास येतो…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रडण्याचे किस्से आधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आता त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरेही हे किस्से रंगवून रंगवून सांगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बाहेर पडलेले...

गूड न्यूज आली, पण आंदोलनजीवी ठाकरेंचे काय करणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये घेतलेल्या यू-टर्नचा भाजपा नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वचपा काढला. विकास प्रकल्पांना मोडता घालण्याच्या ठाकरेंच्या प्रवृतीवर त्यांना अद्यापि जालीम...

अराजकाचा नवा डाव; किसान आंदोलन ०.२

किसान आंदोलनाच्या नावाने देशात पुन्हा एकदा तमाशा सुरू झाला आहे. हा तमाशा शेतकऱ्याच्या नावाने सुरू आहे. काही मागण्या पुढे रेटण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या वतीने तीन मंत्री आंदोलकांशी वाटाघाटी...

शरद पवारांची ब्रह्मोस चाचपणी…

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात वेगवान हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार अस्वस्थ आहेत. पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन...

‘इन कमिंग’ फ्री चे गणित…

देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या जोडगोळीचे युग अवतरल्यापासून विरोधकांसाठी इनकमिंग फ्री अशी रणनीती राबवण्यात आली. अनेकदा भाजपाच्या पठडीत न बसणाऱ्या परंतु, पाठीशी जनमत असलेल्या...

अशोक चव्हाणांनी मविआचा कार्यक्रम केला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा सिझन-२ सुरू आहे. दरम्यान मराठवाड्याचे तालेवार नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते पुढे काय करतील...

मनोरुग्ण प्रचार टोळीला आपले म्हणा…

पुण्यात निर्भय बनो नावाच्या तमाशा पटाचा ताजा प्रयोग उधळून लावण्याचा प्रयत्न काही भाजपा कार्यकर्त्यांनी केला. पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली. घोषणा बाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र...

पोकरचा हरलेला डाव…

महाराष्ट्राचे राजकारण इतके घसरले आहे की, एखाद्या दुर्दैवी घटनांचेही लोकांना वारंवार भांडवल करावेसे वाटते. अभिषेक घोसाळकर नावाचा एक तरुण राजकीय कार्यकर्ता गोळीबारात ठार झाला. त्याची हत्या करणाऱ्याने स्वत:वर गोळी...

दमलेल्या बाबाची बतावणी…

“शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी जिंकलेलो नाही.” १०५ आमदारांचे पाठबळ असताना ज्या देवेंद्र फडणवीसांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खेळीने मात दिली, तेव्हा ते मनात हेच म्हणाले असतील....

Dinesh Kanji

1289 लेख
0 कमेंट