27.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानपाट्या टाकणे बंद करा, मराठीतपाट्या लिहा

पाट्या टाकणे बंद करा, मराठीतपाट्या लिहा

Related

मराठी पाट्या लावण्यासाठी तारीख पे तारीख पडत होती. ही तारीख आज, ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. मराठी दुकानं व आस्थापना यांच्या पाट्या उद्यापासून मराठीत असाव्या लागणार आहेत. दुकानावरील पाटी मराठीत ठळक अक्षरात लावणे राज्यातील प्रत्येक दुकानदाराला बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्या दुकानदारांना कारवाईला सामोरे जावे लागेल. तुम्ही म्हणाल, या विषयाचा आता चावून चावून चोथा झालाय. असो.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा