31 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमार्गारेट ते भगिनी निवेदिता

मार्गारेट ते भगिनी निवेदिता

Related

इतिहासाच्या पानांमध्ये अशी अनेक नावे प्रसिद्ध झाली आहेत ज्यांनी भारत राष्ट्राच्या उभारणीमध्ये आपलं अमूल्य असे योगदान दिलं आहे यातील एक नाव म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या मार्गरेट एलिझाबेथ नोबल अर्थात भगिनी निवेदिता. स्त्री शिक्षणाबरोबरच स्वातंत्र्य चळवळी त्यांनी हिरीरीने भाग घेतला. भगिनी निवेदिता यांची आज पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा या व्हिडिओतून घेतलेला हा मागोवा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा