निर्भया फंडातून महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला. पण प्रत्यक्षात या गाड्या त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये व्हीआयपी ताफ्यासाठी वापरल्या. मग याबदद्ल हे नेते माफी मागतील का?
- Advertisement -