29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024

Apoorva Sahasrabudhay

8 लेख
0 कमेंट

काय आहे सीडीएस बिपीन रावत यांनी सांगितलेला ‘संस्कृतींचा संघर्ष’?

सीडीएस बिपिन रावत यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात असे सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या घटनाक्रमातून चिनी संस्कृती आणि इस्लामिक संस्कृती समन्वयातून पश्चिमी संस्कृती विरुद्ध लढायला एकत्र येत आहेत. जनरल रावत...

चीनला इशारा देणारा ‘ऑकस’ सैन्य करार आहे तरी काय?

एयूकेयूएस हा एक नवीन सैन्य करार इंडो पॅसिफिक भागामध्ये तयार झाला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या तीन देशांचा समावेश आहे. चीनला लष्करीदृष्ट्या टक्कर...

तालिबानला पोसणाऱ्या देशांनाच तालिबानचा धोका?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पूर्णपणे कब्जा केल्यानंतर जगभरातून या घटनेबद्दल भीती आणि खेद व्यक्त केला जात आहे. तालिबानच्या राज्यात महिला आणि अल्पसंख्यांकांवर अनन्वित अत्याचार केले जातात हा तालिबानचा इतिहासच आहे. परंतु...

अफगाणिस्तानच्या पतनाला कोण जबाबदार?

२००१ ते २०२१ ही २० वर्ष अमेरिका आणि अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून होतं. वीस वर्षानंतर 'सुपर पॉवर' असलेल्या अमेरिकेच्या सैन्याला या अफगाणिस्तानमधून पळ काढावा लागला. खरंतर अमेरिकेच्या सैन्यावर...

सरकार आहे की सर्कस?

राज्य सरकारने १५% शिक्षण फी कपातीचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेतला होता. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला नकार दिला? जनता त्रासलीय तुमच्या या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना!, एक काय तो...

रिझर्व्ह बँकेची आता ‘या’ बँकवर मोठी कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वोदय वाणिज्यिक सहकारी बँकेला १ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावलाय. संचालक, नातेवाईक आणि कंपन्यांना कर्ज देण्याबाबत आणि ऍडव्हान्स संदर्भातील बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याबद्दल...

शरजीलसमोर नांगी टाकणाऱ्या शिवसेनेची गुंडगिरी

पंढरपूरमध्ये शिवसैनिकांकडून शिरीष काटेकर या भाजपा कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. शिवसैनिकांच्या सांगण्यानुसार काटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ही टीका सहन न झाल्याने शिवसैनिकांकडून या कार्यकर्त्याच्या...

योगेंद्र यादव प्रत्येक हिंसास्थळी उपस्थित कसे?

दिल्लीमध्ये २६ जानेवारीला मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड झाली. या हिंसाचाराला पूर्णपणे आंदोलक संघटना जबाबदार होत्या. या संघटनांच्या नेत्यांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यामध्ये राकेश तिकैट, उग्रहण आणि...

Apoorva Sahasrabudhay

8 लेख
0 कमेंट