युरोपियन देशांची स्थिती सध्या तरी भाईच्या जीवावर मिशांना पीळ देणाऱ्या चिंधीचोर गुंडांसारखी झालेली आहे, उसन्या बळावर याला त्याला चेपत असतात. तो भाई जेव्हा यांच्या घरावर वरवंटा चालवतो तेव्हा मदतीसाठी...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीनवर ५०० टक्के टेरीफचे सुतोवाच करणाऱ्या ग्रॅहम-ब्लूमेंथल विधेयकाला मंजूरी दिलेली आहे. रशियाकडून तेल विकत घेणाऱ्या प्रत्येक देशावर हे टेरीफ लावण्यात येणार आहे. त्यात...
चायना पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअरसाठी चीनने आजवर पाकिस्तानमध्ये सुमारे ७० अब्ज डॉलर ओतले. तरीही हा प्रकल्प अजून फक्त ३० टक्के पूर्ण झालेला आहे. बलोचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये प्रचंड हाणामाऱ्या सुरू...
पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहित आहे की मी नाखूष आहे, त्यांनी मला खूष करणे आवश्यक आहे. हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान आहे. भारतीय जनतेला या विधानाचा अर्थ कळतो...
एकाचा अत्यंत निर्घृण बळी घ्यायचा आणि त्याचे सांडलेले रक्त दाखवून जगाला धमकवायचे ही माफीयांची कार्यपद्धती असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या माफीया डॉन सारखेच वागतायत. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो...
न्यूयॉर्कचा मुस्लीम मेअर जोहरान ममदानी याच्या सह आठ अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात सजा भोगत असलेल्या देशद्रोही उमर खालिदच्या सुटकेसाठी आवाज उठवला आहे. लोकशाहीचा बुरखा पांघरून काही लोक...
अर्थकारणात एआय, डेटा सेंटर, इव्ही, सोलार हे परवलीचे शब्द झाल्यानंतर जगाच्या बाजारपेठेत तांब्याला सोन्याची चमक आलेली आहे. हिंदुस्तान कॉपर ही देशातील तांब्याच्या खनिजाचे उत्खनन करणारी एकमेव सरकारी कंपनी. डेटा...
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अनन्वित अत्याचारामुळे देशात संतापाचे वातावरण आहे. उर्दूवुडला मात्र यामुळे काही फरक पडताना दिसत नाही. शाहरुख खानने हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. तिथे हिंदूंना जाळले...
ऑपरेशन सिंदूरच्या काळात चीनने पाकिस्तानच्या माध्यमातून शस्त्रांस्त्रांची चाचणी करून घेतली. चीनी नौदलाने तूर्तास तैवानची कोंडी केलेली आहे. ही नेहमीप्रमाणे फक्त धमकावणी आहे की, यावेळी चीन खरोखरच तैवानचा कब्जा घेण्याच्या...
युरोपमध्ये सोन्यावरून हाणामारी सुरू झालेली आहे. युरोपची अर्थव्यवस्था आणि युरोपचे चलन असलेला युरो कमालीचा कमकुवत झालेला आहे. सगळ्या प्रमुख देशांवर कर्जाचा बोजा वाढतो आहे. अशा परिस्थिती चलन सावरण्यासाठी युरोपिन...