30 C
Mumbai
Monday, November 2, 2026

Dinesh Kanji

1286 लेख
0 कमेंट

जिंकलो रे! ट्रम्पना का करावी लागली ही घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराण विरुद्धच्या युद्धात आम्ही जिंकलो, अशी घोषणा करावी लागली. दुसरा पर्याय सध्या तरी त्यांच्याकडे दिसत नाही. इराणच्या दिशेने काही काळापूर्वी नौदलाचा ताफा रवाना करताना...

दा रॉल विंची कोडचा पासवर्ड गावला? आता अराजकाचाच आधार

इराण विरुद्ध अमेरिका- इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सरकारची भूमिका मांडली. सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. त्याच वेळी सध्याच्या स्थितीच्या फायदा उठवत काही शक्ती देशाची...

हिंदू तरुणींवर जिहादींचा हल्ला, कुठेही खळबळ नाही, सगळे शांत

मालाड पूर्व येथील कुरार व्हीलेजमध्ये दोन कोवळ्या तरुणींना मारहाण झाली. रिक्षाच्या रांगेत घुसण्यासाठी विरोध केल्यामुळे संतापलेल्या एका मुस्लीम महिलेने एक फोन कॉल करून १० मिनिटात २० ते २५ मुस्लीमांचा मॉब...

अमेरिकेच्या सीआयएला भारताचा नेहले पे देहला

भारत आणि अमेरिकेदरम्यान सामरीक भागीदारी आहे. गुप्तचर यंत्रणांकडून हाती आलेल्या माहितीची देवाणघेवाण करण्याचा यात  समावेश आहे. प्रत्यक्षात अमेरिका भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च एण्ड एनालिसिस विंगच्या विरोधात उघड कारवाया करताना...

सूडा समाधानाचा पाडवा…

नव विक्रम संवत्सराच्या दिवशी आदित्य धर यांच्या धुरंधरचा दुसरा भाग प्रदर्शित होतो आहे. बऱ्याच काळाने असे घडते आहे की प्रेक्षक एखाद्या सिनेमाची इतकी आतुरतेने वाट पाहातायत. सिनेमागृहात दाखल होण्याच्या...

सापळा आहे, ठाऊक होते तरी ट्रम्प चालत आत गेले 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पूर्णपणे एकाकी पडलेले दिसतात. ना नाटोचे सदस्य देश सोबत. देशात विरोधी बाकांवर बसलेले डेमॉक्रॅट्स तर पिसं काढत होतेच, आता त्यांच्या समर्थकांनी, लष्कराच्या अधिकाऱ्यांनाही ट्रम्प यांच्या...

खरोखरच ममतांचा हिशोब होणार काय ? 

देशातील तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल ही चार राज्य आणि पुद्दचेरी या केंद्र शासित प्रदेशात निवडणुका. सगळ्यात कडवी झुंज प.बंगालमध्ये आहे. २०२१ च्या निवडणुकी दरम्यान आणि नंतर झालेला हिंसाचार...

मुज्ताबाने सोनियांचा लेख वाचला असेल का?

इराणचा नवा सर्वेसर्वा मुज्ताबा खामेनी याने बहुधा काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा लेख वाचला नाही. किंवा न्यूज पेपरचा वापर टॉयलेट पेपर सारखा केला असावा. या लेखाच्या निमित्ताने काँग्रेसने पूर्णपणे वातावरण...

दुबई बेचिराख का करतोय इराण

दुबई इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटरमध्ये २९ आणि ३० एप्रिल रोजी जगभरातील क्रिप्टो गुंतवणुकदारांचे TOKEN2049 हे वार्षिक एकत्रिकरण होणार होते. इराणच्या ड्रोन हल्ल्यात येथील डीआयएफसी इनोव्हेशन हबचे नुकसान झाल्यामुळे हा सोहळा...

सरणावर पोळ्या शेकण्याच्या प्रयत्नात काँग्रेस

आखातात संकट आल्यामुळे सगळे जग अडचणीत आले आहे. अमेरिकेसारखा तेल उत्पादक देशही यातून मुक्त नाही. काँग्रेस नेते या संकटात संधी शोधतायत. जनतेला भयभीत करण्याचा प्रयत्न करतायत. यूपीए सरकारच्या काळात...

Dinesh Kanji

1286 लेख
0 कमेंट