30 C
Mumbai
Monday, November 2, 2026

Dinesh Kanji

1286 लेख
0 कमेंट

आधी ट्रम्पना ठोकले; त्यानंतर केले मदर ऑफ ऑल डील

युरोपियन संघ आणि भारताच्या दरम्यान आजवरचा सगळ्यात मोठा मुक्त व्यापार करार झालेला आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या युरोपियन संघाच्या अध्यक्षा उरसूला वॉन डर लेन यांनी...

कात्रीत सापडलेल्या युरोपला आठवले आर्क्टीकचे लष्करीकरण

ग्रीनलँड प्रकरणावरून युरोपने धडा घेतलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असेपर्यंत युरोपची काही धडगत नाही, हे युरोपातील देशांच्या लक्षात आलेले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आजपर्यंत अमेरिका युरोपच्या रक्षकाच्या भूमिकेत होता....

ट्रम्प यांचे हातपाय गारठतील असा कॅनेडीयन सुवर्णपेच

बिनान्स हे जगातील बडया क्रिप्टो ट्रेडींग नेटवर्क आहे. Binance.com ही क्रिप्टोच्या प्रांतातील लोकप्रिय आणि सुरक्षित वेबसाईट. कॅनडातील एका बड्या वित्तसंस्थेने देशातील सोन्याचा मोठा साठा न्यूयॉर्कच्या कॉमेक्समधून चीनच्या शांघाय एक्सचेंजमध्ये...

दहा दिवसांत १.४ कोटींचा फैसला, कागद दाखवा मतदार व्हा…

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन प्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला. एसआयआर उपक्रमामुळे निवडणूक आयोगाच्या रडारवर आलेल्या १ कोटी ४० लाख मतदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आणि...

ट्रम्प यांच्या भीतीमुळेच कॅनडाची चीनसोबत लोळण फुगडी….

ग्रीनलॅंडच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपमध्ये खणाखणी सुरू असताना कॅनडानेही आता वेगळे पर्याय शोधायला सुरूवात केली आहे. युरोपला आज सगळ्यात जास्त धोका डोनाल्ड ट्रम्प यांचा वाटतो आहे, त्यामुळे कॅनडा सावध...

चीनमध्ये चांदी $१०० पार दर कडाडण्यामागे भारताचाही हात

१६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे वर्ल्ड सिल्व्हर सर्वेचा डेटा आला. यातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. २०२५ मध्ये भारताने जागतिक बाजारातून ६२४७ मे.टन चांदीची आयात केली. औंसाच्या प्रमाणात सांगायचे...

चीनमधल्या अमेरिकी कंपन्यांना चिंता मंदीची

वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत. चीनमधील अमेरिकी कंपन्यांना तिथे दिसत असलेल्या मंदीची भीती सतावते आहे. एकूणच जगात अर्थकारणाबाबत काही सकारात्मक घडत नसताना भारत...

लष्कर ए तोयबाच्या तोफा पाकिस्तान विरुद्ध वळतायत का भारताचे धुरंधर नव्या मिशनवर ?

पाकिस्तानमध्ये जनतेला काडीचीही किंमत नाही. पाकिस्तान म्हणजे तिथले लष्कर आणि राज्यकर्ते. ते जनतेला मोजत नाही. अन्यथा देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेता तुरुंगात नसता. तिथल्या दहशतवादी संघटना लष्कराच्या अर्ध्या आज्ञेत असतात....

जगाची साडेसाती भारताची फलप्राप्ती… ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात मिळाली ऊर्जा

मागे साडे साती लागते म्हणजे वाईट काळ येतो, असे म्हणतात. जगाच्या कुंडलीत डोनाल्ड ट्रम्प नावाचा राहू बलवान झाल्यामुळे अनेक देश त्रस्त झालेले आहेत. भारताला मात्र ही साडे साती फळताना...

नाटो विरुद्ध नाटो : जगात संघर्षाचा आगडोंब, मोदींनी हाती घेतला त्रिशूल

जगात महत्वाच्या घटना घडतायत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या नाटोचे बुरुज कोसळायला लागले आहेत. इस्लामी नाटोची जुळवा जुळव सुरू आहे. जगात सुरु असलेल्या संघर्षाचे स्वरुप अमेरिका विरुद्ध जग...

Dinesh Kanji

1286 लेख
0 कमेंट