30 C
Mumbai
Monday, November 2, 2026

Dinesh Kanji

1286 लेख
0 कमेंट

बनावट नोटांचा महाघोटाळ्यात कारवाई का झाली नाही?

यूपीए सरकारच्या काळात देशाची कशी लूट सुरू होती, कोणकोणते भ्रष्टाचार झाले, याच्या बऱ्याच सुरस कथा बाहेर आल्या, त्यावर उलट-सुलट चर्चा झाली. त्यापैकी बनावट नोटांचे प्रकरण असे आहे, ज्याबद्दल फार...

भारत-अमेरिका व्यापार करार; गाजराची पुंगी वाजेल का?

भारत-रशिया दरम्यानच्या २३ व्या शिखर परीषदेनिमित्त भारत भेटीवर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष ल्बादीमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केमिस्ट्री सगळ्या जगाला पाहायाला मिळते आहे. मोदी शिष्टाचार बाजूला ठेवतात,...

१८ महिने आधी साइबेरियात झालेली ती भेट…

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध ऐतिहासिक आणि रणनीतिक आहेत, परमाणु ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य यात विशेष महत्त्वाचे आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आज भारतात दाखल झाले. या २३व्या...

‘सर्वोच्च’ खदखद की, अप्रासंगिक झाल्याची सल?

जमियत उलेमा ए हिंदचे नेते मेहमूद मदनी यांचे ताजे वक्तव्य प्रचंड व्हायरल झालेले आहे. ते नेहमीच विखारी बोलतात, त्यांच्या विखारात सध्या उद्विग्नतेची भर पडलेली दिसते. २०१४ नंतर देशात मोठे...

लेबर कोड : इथे अंड नाही, आधी कोंबडीच

देशातील २९ जुन्या कामगार कायद्यांचे सुसुत्रीकरण करून केंद्र सरकारने चार कलमी सुटसुटीत लेबर कोड आणला. हा कायदा कामगारांच्या पेक्षा मालकांना जास्त धार्जिणा आहे, अशी ओरड आता कामगार संघटना ठोकताना...

माओवादी म्हणतायत महिनाभर थांबा… बिळातील साप, शांतीची कबूतरे एकाच वेळी बाहेर

देशाचे गृहमंत्री अमित शहा हे कॉर्पोरेट राजकारणी आहेत. बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आधी लक्ष्य निश्चित केले जाते, लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोडमॅप बनवला जातो. काटेकोर नियोजन केले जाते. अमित शहा यांची कार्यपद्धती...

समतोलाची कला!

भारत, रशिया आणि अमेरिका यांच्यात गेले काही महिने ‘ग्रेट गेम’ सुरू होता. ‘रशियाकडून तेल विकत घेऊ नका’, म्हणून अमेरिकेकडून भारतावर दबाव वाढत होता. भारत या दबावाला न जुमानता सतत तेल...

एसआयआर सुरू राहणार चक्रव्युहात कोण ?

देशात एक अघोषित युद्ध सुरू झाले आहे. बांगलादेशातून भारतात घुसलेले कोट्यवधी लोक या युद्धाच्या केंद्रस्थानी आहेत. देशातील काही राजकीय पक्ष देशाला वाळवी सारखे पोखरणाऱ्या घुसखोरांच्या मुळावर आलेला ‘स्पेशल इंटेन्सिव्ह...

गोडसेंच्या अस्थिच्या विसर्जनाचा मुहूर्त जवळ आलाय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव आहे. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांच्या नावे देशात स्वच्छता अभियान सुरू केले, त्यावरून हा निष्कर्ष काढता येईल. परंतु गांधींचा प्रभाव असून...

हिंदूराष्ट्र घोषित करण्याची आता गरजच नाही…

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक यांच्या हस्ते पुण्यनगरी अयोद्धेत शिखर ध्वजारोहण सोहळा पार पडला. हिंदू अस्मितेचा पुन्हा एकदा जय जयकार झाला. हिंदुत्व, हिंदूंच्या...

Dinesh Kanji

1286 लेख
0 कमेंट