29 C
Mumbai
Sunday, November 22, 2026

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट

मंगळवारी संजय राऊत यांची पत्रकार परिषद; यावेळी प्रश्नोत्तरे होणार का?

गेल्या महिन्यात सभा कम पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केल्याचा दावा करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना भवनात ८ मार्च...

किशोरी पेडणेकरांनी दिले वेगळे वळण… म्हणतात, यशवंत जाधव हे भीमपुत्र आहेत. घाबरणार नाहीत!

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर खात्याने धाडी टाकल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला वेगळा रंग दिला आहे. यशवंत जाधव हे भीमपुत्र आहेत. ते...

आंध्र प्रदेशात दबावाखाली येत कॉलेजातील वर्गात बुरखाधारी मुलींना प्रवेश

एकीकडे देशभरात हिजाबवरून वादंग माजलेला असताना आंध्र प्रदेशमध्ये मात्र दोन मुलींना दबावाखाली येऊन बुरख्यात कॉलेजातील वर्गात बसण्याची मुभा कॉलेज प्रशासनाने दिली. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील लोयोला कॉलेजच्या नियमानुसार गणवेश घालून...

खबरदार ! रेल्वेच्या दिव्यांग डब्यातून प्रवास कराल तर…

दिव्यांगासाठी आरक्षित असलेल्या ट्रेनच्या डब्यातून मोठ्या प्रमाणात पोलीस, रेल्वे कर्मचारी करीत असल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. दिव्यांग नसताना या डब्ब्यातून प्रवास करणाऱ्यावर रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांवर कारवाई करण्याचे...

पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाइंड दलजित सिंगला नेपाळ सीमेवर केले जेरबंद

PMC तथा पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेचे तत्कालीन माजी संचालक दलजीत सिंग यांना बिहार नेपाळ सीमेवरून ताब्यात घेण्यात आले आहे. दलजीत सिंग यांच्या विरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने...

आत्महत्या करण्यासाठी वकिलाने गाठली मुंबई आणि हे घडले…

कर्जबाजारी झाल्यामुळे कंटाळलेल्या एका वकिलाने नाशिकहून मुंबईत येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण मुंबई पोलिसांनी त्याचा तो प्रयत्न हाणून पाडला. फेसबुकवर आत्महत्येची पोस्ट टाकून नाशिक जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या वकिलाचा घाटकोपर...

मेरे वतन के लोगों, १००० ड्रोन्स, लेझर शो…

बिटिंग रिट्रिट सोहळ्यात साकारला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास   नवी दिल्लीतील विजय चौक येथे बिटिंग रिट्रिट सोहळ्याने रंगत वाढविली. यंदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या २३ जानेवारीला असलेल्या जयंतीदिनापासून प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाला प्रारंभ...

रेल्वेचालक अडीच तास निवांत झोपला आणि गाडी लेट झाली!

बालामाझ पॅसेंजर साडेतीन तास उशिराने शहाजहानपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. याचे कारण सिंग्नल लागला किंवा अपघात झाला असे नव्हते तर चक्क बालामाझ पॅसेंजर रेल्वेच्या चालकाची झोप पूर्ण झाली नव्हती म्हणून...

…म्हणून दापोलीतली शिवसेनेची सत्ता गेली राष्ट्रवादीकडे!

रत्नागिरीतील दापोली आणि मंडणगड नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर खेड-दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार योगेश कदम यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवत शिवसेनेच्याच नेत्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खच्चीकरण करायचे...

जगातील सर्वात वयोवृद्धाचा वयाच्या ११२ व्या वर्षी मृत्यू…

जगातील सर्वात वयोवृद्ध माणूस, स्पॅनिश सॅटर्निनो दे ला फुएन्टे गार्सिया यांचे काल वयाच्या ११२ वर्षी निधन झाले. डे ला फुएन्टे यांचे वायव्य स्पेनमधील लिओन शहरात त्यांच्या घरी निधन झाले....

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट