28 C
Mumbai
Saturday, September 12, 2026

Sudarshan Surve

235 लेख
0 कमेंट

“कासवांचं स्वर्ग – कोकणातील सुंदर वेळास गाव!”

कल्पना करा, आपण पहाटेच वेळासच्या किनाऱ्यावर उभे आहोत. हलकीशी गार वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर येतेय. समोर अथांग पसरलेला अरबी समुद्र. लाटांचा मंद आवाज आणि आकाशात हळूहळू उजाडत चाललेलं सोनसळी प्रकाशाचं...

बीसीसीआय ‘नमन’ अवॉर्ड्समध्ये द्रविड, बिन्नी यांचा सन्मान

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ‘नमन’ अवॉर्ड्सचा आणखी एक यशस्वी सोहळा आयोजित केला. भारतीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गौरविण्यासाठी हा वार्षिक पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. भारताचे दोन...

सिंधुदुर्ग – समुद्र, इतिहास आणि निसर्गाची स्वर्गभूमी

महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात वसलेला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि शांततेचा अद्भुत संगम. कोकणाच्या नकाशावर दक्षिणेला असलेला हा जिल्हा जणू निसर्गाने मनापासून सजवलेला आहे. निळाशार अथांग समुद्र, पांढऱ्या...

भारताचा विजय ‘गिफ्ट’ होता; मोहम्मद आमिरचा विचित्र दावा

टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारताचा विजय हा न्यूझीलंडने दिलेलं ‘गिफ्ट’ असल्याचा दावा करत त्याने...

ढोल वाजलो… शंकासूर नाचलो… शिमगो इलो!

फाल्गुन महिन्याची चाहूल लागली की कोकणात काहीतरी वेगळं घडू लागतं. सकाळच्या वाऱ्यात हलकी उष्णता जाणवते. नारळ-पोफळीच्या बागा सळसळू लागतात. आंब्याच्या मोहराचा सुगंध दरवळतो. समुद्राच्या लाटा जणू काही ताल धरतात…...

गुहागर – शांततेत लपलेला कोकणाचा मोती

कोकणाच्या नकाशावर नजर फिरवली की समुद्राच्या निळ्याशार किनाऱ्याला अलगद बिलगून उभं असलेलं एक गाव मनाला हाक मारतं - गुहागर. रत्नागिरी जिल्ह्यातलं हे नितळ, शांत आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं ठिकाण...

मुंबई शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी राजेश्री राजेश शिरवडकर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पदग्रहण करणार आहेत. हा सोहळा...

पाकिस्तानचा टीम इंडियाने केला करेक्ट कार्यक्रम

टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील २७व्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६१ धावांनी मात करत स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला. या विजयासह भारताने ‘सुपर-८’ फेरीतील स्थान निश्चित केले. सामना आर. प्रेमदासा...

नामीबियाचा जय शाह यांना सलाम

एसोसिएट देशांमध्ये क्रिकेटच्या विकासासाठी आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी मोठी पावले उचलली आहेत, अशी प्रशंसा नामीबिया क्रिकेटचे अध्यक्ष रूडी वॅन वुरेन यांनी केली आहे. रूडी वॅन वुरेन म्हणाले, “आयसीसी सध्या...

‘इतक्या लवकर पुनरागमन होईल, वाटलंच नव्हतं!’ – तिलक वर्मा

दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या अष्टपैलू तिलक वर्मा यांनी बीसीसीआय आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे आभार मानले. त्यांच्या मदतीमुळे अपेक्षेपेक्षा लवकर मैदानावर परतता आल्याचे तिलक यांनी सांगितले. संघातील आक्रमक फलंदाजीमुळे...

Sudarshan Surve

235 लेख
0 कमेंट