वनडे मालिका २-१ अशी खिशात घातल्यानंतर टीम इंडिया आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाली आहे. मालिकेतील पहिला सामना मंगळवारी लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना...
दादरमध्ये पार्किंगची जागा मिळवण्यासाठी वाहनचालकांची रोजच धावपळ सुरू असताना, कोहिनूर परिसरातील महापालिकेच्या वाहनतळाचीच जागा विविध साहित्याने व्यापल्याचे चित्र समोर आले आहे. वाहनांसाठी उभारलेल्या या बहुमजली पार्किंगमध्ये नाटकाचे नेपथ्य, कोविड...
एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अंतिम सामन्यात १९ धावांनी पराभव करत भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अभिषेक...
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णाची भर पडली. भारतीय स्टार मुक्केबाज लवलीना बोरगोहेनने महिलांच्या ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात लवलीनाने चीनच्या बाओ...
भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिलांच्या ७५ किलो वजनी गटातील अटीतटीच्या उपांत्य सामन्यात लवलीनाने...
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानचा ३-० असा पराभव करत पदक निश्चित केले. लक्ष्य सेनच्या शानदार पुनरागमनासह सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या दुहेरीतील...
एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाने दणदणीत विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. कर्णधार सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यजमान जपानचा ४९-२३ असा एकतर्फी पराभव केला. संपूर्ण सामन्यात...
एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय नेमबाजांनी पदकांची लय कायम ठेवली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत हिमांशू ढिल्लों, पार्थ माने आणि रुद्राक्ष पाटील यांच्या भारतीय संघाने शानदार...
गणेश विसर्जनासाठी मुंबईकरांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष लोकलची व्यवस्था केली आहे. २५ आणि २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट–विरार मार्गावर तब्बल १२ अतिरिक्त धीम्या लोकल धावणार आहेत....
गणेशोत्सव म्हटला की डोळ्यांसमोर उभी राहते ती भव्य गणेशमूर्ती, आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई. मात्र, परळच्या कृष्णा बिल्डिंग क्रमांक ४ मधील नवचैतन्य बालसेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा या भव्यतेपेक्षा...