30.2 C
Mumbai
Saturday, May 4, 2024

Sudarshan Surve

46 लेख
0 कमेंट

मिनी नोटबंदी; २००० च्या नोटा ३० सप्टेंबर नंतर बंद

मुंबई : केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने आज एक अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत चलनातील दोन हजारच्या नोटा ३० सप्टेंबर नंतर बंद होणार असे सरकारच्या मार्फत जाहीर...

यात्रा कर घेऊनही गणपतीपुळ्यात पर्यटकांना सुविधांच्या नावाने बोंबच .. !

गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ. गणपतीपुळ्याची मूर्ती स्वयंभू आहे. सोबत पुळ्याचा समुद्र आणि सफेद वाळूचा किनारा असल्याने येथे पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुळ्याच्या समुद्राला आवर्जून भेट देतात....

रत्नागिरी बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी की त्रासासाठी…

त्नागिरी एसटी बस डेपोचे काम गेल्या पाच-सहा वर्षांपासून रखडलेले आहे. कोरोनाच्या आधीपासून रत्नागिरी मुख्य बस डेपोचे काम सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून हे काम रखडलेल्या स्थितीत आहे. रत्नागिरी मध्यवर्ती...

दादरमध्ये बब्बर शेअर टॅक्सीवाले, पादचाऱ्यांची शेळी

दादर हे फेरीवाले आणि शेअर टॅक्सीवाले यांना आंदणच दिल्यासारखे आहे. दादर स्थानकात पोहोचणे प्रवाशांना कटकटीचे बनले आहे. दादर हे पश्चिम आणि मध्य रेल्वेचे प्रमुख स्थानक. नेहमीच य़ा स्थानकावर वर्दळ...

दादर स्टेशनबाहेरच्या नारळवाल्यांना ‘नारळ’ कोण देणार?

दादर हे पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारे एक महत्त्वाचे स्थानक आहे. दादरमधून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर फुलांची आणि भाज्यांची मोठी बाजारपेठ आहे. पहाटेपासून या...

दादरमध्ये फेरीवाल्यांचा उच्छाद, सर्वसामान्यांचा जीव नकोसा!

दादर आणि गर्दी हे अनोखं नातं. दादर एक बाजारपेठ आहे. दुकानांपासून ते रस्त्यांपर्यंत सर्वांना परवडणारी दुकाने दादरमध्ये थाटलेली दिसतात. दादरमधील फेरीवाल्यांच्या मनस्तापाचा मुद्दा तसा जुनाच आहे, पण या फेरीवाल्यांच्या...

व्हीयआपींचा वाढला भाव, त्र्यंबकेश्वरा आता धाव!

मंदिरात आपण तासन तास रांगेत उभे ताटकळत बसलोय आणि आपल्या समोरील रांग पुढे पटापट सरकते आहे. मंदिर प्रशासन आपण उभे असलेल्या दर्शन रांगेला अडवून, टाककळत ठेवून समोरील देणगी भरून...

आव्हाडांचे घालीन लोटांगण कशासाठी?

वाद आणि आव्हाड हे एक समीकरणच बनले आहे. आपल्याला इतिहासाचे सगळे ज्ञान आहे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न आव्हाड नियमितपणे करत असतात. विशेष करून त्यांना मुघली इतिहासाबद्दल अधिक आपुलकी आहे....

कोकणचा दौरा की फक्त शिमगाच!

नावात काय असतं असं शेक्सपिअर म्हणून गेले, पण नावात तर बरंच काही असतं हे आता सर्वसामान्यांनाही कळलं असेल. शिवसेना नाव आणि चिन्ह कोणाचं याचा वाद अनेक दिवस सुरू होता....

मोदी मुंबईत आल्याने मविआत पोटदुखी

नरेंद्र मोदी यांनी एका महिन्यात दोन वेळा महानगरी मुंबईला भेट दिली. मोदींच्या हस्ते मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन केलं गेलं. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे...

Sudarshan Surve

46 लेख
0 कमेंट