भारतीय क्रिकेटमधील दिग्गज वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याचा आज वाढदिवस आहे. आपल्या उंचीचा आणि वेगाचा प्रभावी वापर करत ईशांतने तब्बल दीड दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटची सेवा केली. जवळपास...
महिला आशिया कप २०२६ मध्ये भारतीय संघाने थायलंडचा तब्बल ९४ धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली. भारताच्या या दणदणीत विजयात दीप्ती शर्माने गोलंदाजीने मोलाची भूमिका बजावली आणि त्याचबरोबर ऐतिहासिक...
भारताला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी अहमदाबाद येथे उच्चस्तरीय आढावा बैठक घेत २०३६...
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरू होत आहे. हाताच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर राहिलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दुसऱ्या कसोटीत...
भारताच्या आगामी दौऱ्यामुळे न्यूझीलंडमध्ये क्रिकेटच्या तिकिटांना विक्रमी मागणी निर्माण झाली आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय उन्हाळी हंगामाची सुरुवातच विक्रमी झाली असून, ‘क्रिकेट नेशन’ सदस्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्री-सेलच्या पहिल्या ४८...
पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘खेलो इंडिया डायलॉग’ या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६च्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून देशभरातील तरुणांना...
गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की महाराष्ट्रातील वातावरण भक्तिमय होते. ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण, सजलेले मंडप आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होते. मात्र याच उत्सवाला...
हॉकी विश्वचषक २०२६ मधून भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघांना दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. पुरुष संघाला दुसऱ्या फेरीत नेदरलँड्स आणि अर्जेंटिनाविरुद्ध पराभव...
भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने इतिहास रचत माजी कर्णधार एमएस धोनीचा विक्रम...