लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी रत्नागिरीतील नेवरे गावाला भेट दिली. नेवरे गावातील श्री देव आदित्यनाथ हे सुमित्रा महाजनांचे कुलस्वामी. नेवरे गावातील महाजनांचे कुलस्वामी श्री आदित्यनाथ यांचे त्यांनी आशीर्वाद...
कोकणात जाण्यासाठी कोकण वासियांसाठी जलद प्रवास आणि तेही स्वस्तात कोकणात पोहोचायचे म्हणजे चांगला पर्याय म्हणजे हमखास मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस. तुम्ही सकाळचा चहा घेऊन प्रवास करून जेवण्यासाठी आपल्या घरी पोहोचता,...
आपल्या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी विचार परखडपणे मांडणारे अश्विन अघोर यांचे शुक्रवारी निधन झाले. आज शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,...
वरळी येथील आदर्श नगर मैदानात असलेल्या जनता हायस्कूल जवळील काही भाग मंगळवारी लोखंडी कुंपण घालून बंद करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. अखेर हे खांब स्थानिकांनी...
बोरीवली येथील मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील मेट्रो मॉलच्या बाजूने जाणारा टाटा स्टील मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर बहुतांश गटारांची झाकणेच गायब आहेत. या मार्गावर भरपूर प्रमाणात ऑफिसेस असल्यामुळे...
हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने संघात स्थान दिले आणि त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालण्यात आली. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या चांगलेस ट्रोल झाले. त्यानंतर आता हार्दिक पंड्याच्या दुखापतीचे अपडेट्स...
मैने प्यार किया चित्रपटात पहिल्या प्रेमाची पहिली चिठ्ठी पोहोचवण्याचे काम कबुतर करते. परंतु हाच कबुतर आता मुंबईकरांना प्रेमाची चिठ्ठी नाहीतर डॉक्टरची चिठ्ठी घेण्यास भाग पाडतोय. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी तापदायक ठरतो...
भारतात आजपासून ग्राहकांना आयफोन १५ सीरिजचे फोन खरेदी करता येणार आहेत. आयफोन १५च्या सीरिजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार...
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वांचा लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त आपल्या देवाचे स्वागत दणक्यात व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणात बाजारात जाऊन खरेदी...
आशिया कपमध्ये प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर त्यापाठोपाठ लंकेच्या घरच्या मैदानावर श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करत भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश केला आहे. भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली...